२८ हजार वर्षे चालणारी बॅटरी! | What is Nano diamond battery | Longest lasting Battery | Nano Battery - buyndb.com

२८ हजार वर्षे चालणारी बॅटरी! | What is Nano diamond battery | Longest lasting Battery | Nano Battery

Infinity GS Centre
Views: 26
Like: 5
तंत्रज्ञानाच्या युगात बॅटरीचं महत्त्व वाढलं आहे. कारण बॅटरीशिवाय कोणतंही उपकरण चालणं कठीण आहे. मग तो स्मार्टफोन असो की मग इलेक्ट्रिक वाहनं. या उपकरणात बॅटरी खूप महत्त्वाची असते. मात्र अनेकदा वापर वाढल्याने त्यातील उर्जा संपते आणि वारंवार चार्जिंग करावी लागते. चार्जिंगचा करण्याचा प्रकार हा वेळकाढूपणाचा असतो. मात्र भविष्यात ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. कारण ही बॅटरी २ ते ५ वर्षे नाही तर २८ हजार वर्षांपर्यंत काम करेल. आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची पोर्टेबिलिटी, इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता आणि मंगळ अंतराळ मोहिमेवर मानवाला घेऊन जाण्याची २१ व्या शतकातील शर्यत यामुळे गेल्या काही वर्षांत बॅटरी तंत्रज्ञान संशोधनात वाढ होत आहे. डायमंड बॅटरी टेक्नोलॉजीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेमकं तंत्रज्ञान कसं आहे जाणून घेऊयात

The importance of batteries has increased in the age of technology. Because it is difficult to operate any device without battery. Whether it is a smartphone or an electric vehicle. Battery is very important in this device. However, due to frequent consumption, it runs out of energy and requires frequent charging. This type of charging is time consuming. But this problem is likely to go away in the future. Because this battery will work for 28,000 years, not 2 to 5 years. The portability of modern electronic devices, the growing popularity of electric vehicles, and the 21st century race to take humans to the Mars space mission have led to an increase in battery technology research in recent years. Diamond battery technology is currently hotly debated. Let’s find out exactly what technology is like.

#infinitygscentre #nanobattery #technology #longestlastingbattery #battery